🕉️ उंबरा पद-देवता ऑडिट टूल

AshtangVastu.com — Umbara Stapana Certificate Program

१. तुमच्या घराची माहिती भरा

तुमच्या फोनमधल्या "Compass" App ने (सर्व फोनमध्ये आधीपासून असतो) आधी दिशा बघून, इथे योग्य भिंत निवडा.

उत्तर/दक्षिण भिंतीवरील दरवाजासाठी — भिंतीच्या पश्चिम टोकापासून दरवाजाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर मोजा.

२. निकाल — तुमच्या घराचा उंबरा-पद नकाशा

पद — माप —
या पदाची देवता
मुख्य दरवाजाचा पद ब्रह्म स्थान (मध्य) इतर पद
📌 टीप: हे गणित ९×९ Paramasayika Mandala (Brihat Samhita आधारित ३२ पद-देवता प्रणाली) वापरून काढलं आहे. आतील ४८ चौकोन (border नसलेले) सामूहिकपणे "ब्रह्म स्थान" मानले जातात — ते वेगळ्या ३२ देवतांमध्ये मोडत नाहीत.

🎓 पुढची पायरी — संपूर्ण शास्त्र शिका

हे टूल फक्त एका पदाचं गणित दाखवतं. संपूर्ण घराचं Vastu Analysis, ३२ पदा देवतांचं सखोल शास्त्र, आणि उंबरा स्थापनेची योग्य पद्धत — हे सर्व शिकून तुम्ही स्वतःच्या घरासाठी किंवा एक नवीन व्यवसाय म्हणून वापरू शकता.

उंबरा स्थापना सर्टिफिकेट प्रोग्राम
🎉 सध्या खास ऑफर चालू आहे!
तुमची ऑफर किंमत बघण्यासाठी खाली क्लिक करा 👇